तुज विन सख्या रे या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या अभिनेता गौरव घाटणेकरने छोट्या पडद्यावर काम करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या चित्रपटातील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे ही त्याची पत्नी आहे. Read More
छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी... कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणाऱ्या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.अशीच कलाकाराची ...