lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरव घाटणेकर

गौरव घाटणेकर, मराठी बातम्या

Gaurav ghatnekar, Latest Marathi News

तुज विन सख्या रे या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या अभिनेता गौरव घाटणेकरने छोट्या पडद्यावर काम करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या चित्रपटातील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे ही त्याची पत्नी आहे.
Read More
अभिनेता गौरव घाटणेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, त्याची पत्नी आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Gaurav Ghatnekar's comeback on small screen, his wife is also a famous actress in Marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गौरव घाटणेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, त्याची पत्नी आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. गौरव अनेकवेळा आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. ...

तुम्ही कधी अभिनेत्री श्रुती मराठेच्या नवऱ्याला पाहिलंत का?, सिनेमाच्या सेटवर फुलली त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Have you ever seen actress Shruti Marathe's husband ? his also a actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही कधी अभिनेत्री श्रुती मराठेच्या नवऱ्याला पाहिलंत का?, सिनेमाच्या सेटवर फुलली त्यांची लव्हस्टोरी

अभिनेत्री श्रुती मराठेप्रमाणे तिचा पतीही मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ...

श्रुती मराठे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या नावाने करायची सिनेइंडस्ट्रीत काम, नाव वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Shruti Marathe is working in the name of this Bollywood actress in Cineindustry, you will be surprised to read her name! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रुती मराठे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या नावाने करायची सिनेइंडस्ट्रीत काम, नाव वाचून व्हाल थक्क!

श्रुती मराठेने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ...

ही चिमुरडी करतेय आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य, दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही केलंय काम - Marathi News | Shruti Marathe Shared photo of childhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही चिमुरडी करतेय आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य, दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही केलंय काम

या अभिनेत्रीला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. तिने मराठीसोबतच साउथच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ...

अभिनेत्री श्रुती मराठेचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता, दिसायला आहे खूपच हँडसम - Marathi News | Actress shruti marathe's married with actor gaurav ghatnekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्रुती मराठेचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता, दिसायला आहे खूपच हँडसम

'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. ...

अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Actor Gaurav Ghatanekar's entry inTv Serial Lalit 205, shooting begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात

‘ललित २०५’ या मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण  केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं होते. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते. ...