लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरव घाटणेकर

गौरव घाटणेकर, मराठी बातम्या

Gaurav ghatnekar, Latest Marathi News

तुज विन सख्या रे या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या अभिनेता गौरव घाटणेकरने छोट्या पडद्यावर काम करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या चित्रपटातील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे ही त्याची पत्नी आहे.
Read More
अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Actor Gaurav Ghatanekar's entry inTv Serial Lalit 205, shooting begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात

‘ललित २०५’ या मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण  केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं होते. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते. ...