लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौहर खान

गौहर खान

Gauhar khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.
Read More
बाबो! १० दिवसांत घटवलं १० किलो वजन, पण कसं? अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य ऐकून थक्क व्हाल - Marathi News | bollywood actress gauhar khan lost 10 kg weight in 10 days after first pregnancy know about her fitness journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! १० दिवसांत घटवलं १० किलो वजन, पण कसं? अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य ऐकून थक्क व्हाल

१० दिवसांत घटवलं १० किलो वजन, पण कसं? अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य ऐकून थक्क व्हाल, स्वत: सांगितलं गुपित ...

गौहर खान पतीहून १२ वर्षांनी मोठी, वयातील अंतरामुळे झालेली ट्रोल; आता म्हणाली... - Marathi News | gauhar khan is 12 years elder to husband zaid darbar now reacts to trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खान पतीहून १२ वर्षांनी मोठी, वयातील अंतरामुळे झालेली ट्रोल; आता म्हणाली...

गौहर खानने २०२० साली जैद दरबारसोबत लग्न केलं. २०२३ साली तिला मुलगा झाला. आता ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. ...

"अ‍ॅक्शन सीन शूट करताना गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दु:ख, भावुक होत म्हणाली... - Marathi News | actress gauhar khan spoke openly about miscarriage of her first pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अ‍ॅक्शन सीन शूट करताना गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दु:ख, भावुक होत म्हणाली...

"अ‍ॅक्शन सीन शूट करताना गर्भपात झाला अन् नंतर...", प्रसिद्ध अभिनेत्रीने गमावलेलं पहिलं बाळ, म्हणाली... ...

'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल - Marathi News | The allure of the song 'Ek Number Tuji Kambar', pregnant Gauhar Khan shares a dance reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल

'गुलाबी साडी' नंतर संजू राठोड 'एक नंबर तुझी कंबर' (Ek Number Tuzi Kambar Song) गाणं घेऊन आला आहे. त्याचे हे गाणंदेखील सध्या तुफान गाजतंय. ...

सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..." - Marathi News | gauhar khan furious reaction on suniel shetty s statement about c section is easy way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."

गौहर खानने सुनील शेट्टीला चांगलंच सुनावलं ...

गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा - Marathi News | Kushal Tandon Admits Gauhar Khan Forced Him To Convert Religion Know Breakup Reason Of Bigg Boss Couple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

"तुला लग्न करायचंय ना... मग धर्म बदल!" गौहर खानचा होता दबाव, कुशाल टंडनचा खुलासा ...

"मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे...", गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली - Marathi News | sajid khan and gauhar khan wanted to marry each other actors affair break engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे...", गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली

साजिद खानसोबत झाला होता गौहर खानचा साखरपुडा, लग्नही होणार होतं पण...; अभिनेत्याच्या अफेअरमुळे झालं ब्रेकअप ...

क्या बात! प्रेग्नंट गौहर खानचा हाय हिल्स घालून रॅम्प वॉक, क्यूट बेबी बंपही केला फ्लॉन्ट - Marathi News | pregnant gauhar khan ramp walk with high heels flaunt baby bump video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! प्रेग्नंट गौहर खानचा हाय हिल्स घालून रॅम्प वॉक, क्यूट बेबी बंपही केला फ्लॉन्ट

प्रेग्नंसीमध्ये रॅम्प वॉक अन् फ्लॉन्ट केला बेबी बंप, ४१ वर्षीय गौहर खानचा व्हिडिओ समोर ...