शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : घराच्या बाल्कनीत लावा ऑक्सिजन देणारी ५ रोपं; प्रसन्न वाटेल-शुद्ध हवा मिळेल, आजार राहतील दूर

सखी : जास्वंदाला पांढरा मावा येतो-फुलंच नाही? मातीत १ पदार्थ कालवा, लालचुटूक जास्वंदानी बहरेल बाल्कनी

सखी : छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर भेंडी, कमीतकमी जागेत कसे वाढवायचे भेंडीचे रोप- पाहा सोपी पद्धत

सखी : तुळशीच्या मंजिरी काढण्याची योग्य पद्धत कोणती? रोप बहरण्यासाठी खास ट्रिक्स- तुळस वाढेल भराभर

सखी : Gardening Tips : चिमूटभर बेकिंग सोड्याचे ५ खास उपयोग, बागेतली प्रत्येक कुंडी बहरुन जाईल फुलांनी

सखी : लहानशा कुंडीतही जोमानं वाढणाऱ्या ६ भाज्या, ३० दिवसांत मिळेल ताजी ताजी भाजी घरीच!

सखी : गुलाबाचं रोप नुसतंच वाढतं- फुलांचा पत्ताच नाही? ४ पदार्थ मातीत मिसळा- रोपांना येतील फुलंच फुलं

सखी : कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर - घरभर दरवळेल सुगंध...

सखी : कुंडीतल्या रोपांची पानं अचानक पिवळी पडू लागली? सोपा उपाय ना खत ना केमिकल-पानं होतील हिरवीगार

सखी : पावसाळ्यात 'या' रोपांची कटिंग करायलाच हवी! काही दिवसांतच भराभर वाढून खूप फुलून येतील