शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : बाल्कनीत छोट्या कुंडीत लावा वेलची; ५ गार्डनिंग टिप्स, सुगंधांनं वाटेल प्रसन्न आणि वेलही वाढेल जोमानं

सखी : खतं, पाणी वेळेवर देऊनही रोपांना फुलंच येत नाही ? ५ गार्डनिंग ट्रिक्स - रोपाला येईल फुलांचा बहर...

सखी : झेंडूच्या रोपाला ‘या’ दोन गोष्टींचं खत घाला, दिवाळीपर्यंत पिवळ्या फुलांनी बहरेल झेंडू...

सखी : छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

सखी : आंबट ताकासोबतच कडिपत्त्याला घाला २ पदार्थ, भराभर वाढून हिरवागार होईल, येतील सुगंधी मोठी पाने

सखी : मोगऱ्याच्या फुलांनी बहरेल रोप! ४ आठवड्यात करा ४ खास उपाय - पांढराशुभ्र टपोरा मोगरा दिसेल सुंदर...

सखी : छोट्याशा कुंडीत धणे पेरण्याच्या ५ सोप्या पद्धती- ताजी हिरवीगार कोथिंबीर रोज मिळेल घरच्याघरी

सखी : किचनमधला बेकिंग सोडा फुलझाडांसाठी अमृतच.. 'या' पद्धतीने रोपांना द्या, फुलांनी बहरतील रोपं

सखी : तुळस लगेच सुकते-नुसत्या काड्याच काड्या? ५ ट्रिक्स; कायम बहरलेली राहील तुळस

सखी : गुलाबाचं रोप टराटरा वाढलं पण फुलांचा पत्ता नाही? मातीत ‘हे’ घरगुती खत मिसळा, फुलांनी बहरेल झाड