लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं - Marathi News | how to make NPK fertilizer at home, best homemade fertilizer for plants, best fertilizer for plant growth and flowering | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

Homemade Fertilizer : रोपांसाठी कित्येक वेगवेगळे प्रकारचे खत बाजारात मिळतात. पण त्या खतांएवढेच काही पौष्टिक पदार्थ आपल्या घरातही असतात. त्या पदार्थांचा योग्य उपयोग करून आपण रोपांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं NPK खत घरीच तयार करू शकतो. ...

कुंडी नको की माती नको, लहानशा कपात ‘अशी’ लावा कोथिंबीर-पाहा भन्नाट ट्रिक - Marathi News | smart gardening tricks for getting fresh coriander every day, how to grow coriander or dhaniya at home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडी नको की माती नको, लहानशा कपात ‘अशी’ लावा कोथिंबीर-पाहा भन्नाट ट्रिक

How To Grow Coriander Or Dhaniya at Home : कोथिंबीरीच्या काड्या फेकून न देता त्यांच्यापासून पुन्हा कोथिंबीर कशी उगवायची ते पाहा.. ही क्रिया करण्यासाठी मातीची गरज नाही..(smart gardening tricks for getting fresh coriander every day) ...

पावसाळ्यात रातराणीला बहर येण्यासाठी करा ३ गोष्टी! मंद-धुंद सुगंधाने भरुन जाईल घर - Marathi News | how to grow raat rani plant, 3 tricks to get maximum flowers from night bloomimg jasmine or raat rani plant? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात रातराणीला बहर येण्यासाठी करा ३ गोष्टी! मंद-धुंद सुगंधाने भरुन जाईल घर

Gardening Tips For Raat Rani Plant: रातराणीचं रोप नुसतंच वाढतंय पण त्याला म्हणावी तशी फुलं येत नसतील तर हे काही घरगुती उपाय करून पाहा..(3 tricks to get maximum flowers from night bloomimg jasmine or raat rani plant) ...

वाळलेलं किंवा कोमेजलेलं झाड पुन्हा होईल हिरवंगार, घरीच तयार करा 'हे' पांढऱ्या पाण्याचं मिश्रण... - Marathi News | Gardening Tips : Try this homemade rice water for plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाळलेलं किंवा कोमेजलेलं झाड पुन्हा होईल हिरवंगार, घरीच तयार करा 'हे' पांढऱ्या पाण्याचं मिश्रण...

Gardening Tips : बरेच लोक घरांमध्ये छोटे छोटे गार्डन तयार करून घराचं सौंदर्य वाढवत आहेत. पण उन्हात झाडांकडे जराही दुर्लक्ष झालं तर छोटी झाडं कोमेजतात. ...

पावसाळ्यात घरभर माशा-चिलटं? ५ रोपं घरात ठेवा, कुबट वास आणि कोंदटपणाही जातो चटकन - Marathi News | how to keep house flies away from house, flies repellent plants, 5 Best Plants that Repel Flies | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात घरभर माशा-चिलटं? ५ रोपं घरात ठेवा, कुबट वास आणि कोंदटपणाही जातो चटकन

...

वर्षानूवर्षे तुळस एकाच कुंडीत आहे? १ सोपं काम करा, तुळस वाढेल डेरेदार मोठी... - Marathi News | How To Identify Root Bound In Tulsi Plant & Know Its Solution How to Identify and Fix a Root Bound In Tulsi Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्षानूवर्षे तुळस एकाच कुंडीत आहे? १ सोपं काम करा, तुळस वाढेल डेरेदार मोठी...

How To Identify Root Bound In Tulsi Plant & Know Its Solution : How to Identify and Fix a Root Bound In Tulsi Plant : तुळशीच्या रोपाची वाढ खुंटली - पानगळती झाली? एक्स्पर्ट सांगतात, करा १ सोपे काम - तुळस होईल हिरवीगार... ...

अंगणात शेवाळं साचतं, निसरडं होतं? ‘हा’ सोपा उपाय करा, कुणी घसरुन पडेपर्यंत वाट पाहू नका.. - Marathi News | Is moss accumulating in the yard, making it slippery? Try this simple solution, don't wait until someone slips and falls. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगणात शेवाळं साचतं, निसरडं होतं? ‘हा’ सोपा उपाय करा, कुणी घसरुन पडेपर्यंत वाट पाहू नका..

Is moss accumulating in the yard, making it slippery? Try this simple solution, don't wait until someone slips and falls : पावसाळ्यात शेवाळं वाढतंच. वेळीच उपाय करा अजिबात पडायचा धोका नाही. एक पावडर आणि सगळं शेवाळं गायब. ...

सिखो ना .. झाडांची भाषा! पानंच सांगतात, त्यांना काय हवंय-पाहा कशी ओळखायची लक्षणं.. - Marathi News | care tips for plants, Learn the language of trees! The leaves tell you what they want - see how to recognize the signs. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सिखो ना .. झाडांची भाषा! पानंच सांगतात, त्यांना काय हवंय-पाहा कशी ओळखायची लक्षणं..

care tips for plants, Learn the language of trees! The leaves tell you what they want - see how to recognize the signs : झाडाची पाने सांगतील झाडाला काय आजार झाला आहे. फक्त ओळखायला शिकून घ्या. ...