लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How To Take Care Of Tulsi Plant In Winter: हिवाळ्यात थंडीमुळे बऱ्याचदा तुळस सुकते, तिची पानं गळू लागतात. असं होऊ नये म्हणून या ३ गोष्टी लक्षात ठेवा.(How to save holy basil plant in winter) ...
How to Care for Lucky Bamboo Plant (bamboo plant kase vadhavayche) : बांबू प्लांटला उन्हाची आवश्यकता नसते. बांबू प्लांटची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. ...
Gardening Tips Using Baking Soda: झाडांसाठी बेकिंग सोडा म्हणजे एक उत्तम टॉनिक असून बाग फुलविण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा ते आता पाहूया...(home hacks for better plant growth) ...
Gardening Tips For Getting More Flowers: हा एक सोपा उपाय करा.. अगदी गुलाब, जास्वंदासह सगळ्याच फुलझाडांसाठी हा उपाय म्हणजे एक वरदान ठरेल.. (How to use garlic for flowering plants?) ...