लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How To Decorate Garden Using Plastic Bottles: बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची ही पद्धत खूपच वेगळी आणि युनिक आहे.... एकदा बघाच नेमक्या कशा पद्धतीने बाटल्यांमध्ये झाडं लावली आहेत ते.... ...
How to Grow Roses at Home : (Gardening Tips) : घरात बऱ्याच प्लास्टीकच्या बॉटल्स पडून असतात. अशावेळी चांगल्या क्वालिटीच्या बॉटल्स भंगारात टाकण्यापेक्षा तुम्ही गार्डनिंगसाठी याचा वापर करू शकता. ...
How Grow Hibiscus Plant Faster (Gardening Tips in Marathi) : जास्वंदाच्या रोपाला फुलं येण्यासाठी महागडी खतं आणण्याची काही गरज नाही तुम्ही घरच्याघरी खताचा वापर करू शकता. ...
Natural Fertilizer For Rose Plant From Kitchen waste (Gardening Tips in Marathi) : फळांची सालं, कॉफी, ताक, दूध असे रोजच्या वापरातले पदार्थ उत्तम खत म्हणून काम करतात. ...
How To Use Matar Peels For Gardening?: कांद्यांची टरफलं, केळीचे साल जसे झाडांसाठी उपयुक्त ठरते, तसेच मटारच्या शेंगांची टरफलंही झाडांसाठी खूप फायदेशीर आहेत. (Benefits of matar peels fertilizers for plants) ...