घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How To Remove Fungus or Bugs From Hibiscus Plant: जास्वंदाच्या फुलावर पांढरा मावा किंवा बुरशीसारखा पदार्थ दिसू लागला असेल तर हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best home hacks to get rid of bugs attack on hibiscus plant) ...
how to take care of plants, holy Basil has dried up during the monsoon season? 2 solutions - Tulsi will grow vigorously : पावसाळ्यात तुळस जर सुकली असेल तर त्यामागे असतात ही कारणे. पाहा काय करायचे. ...
5 Tips To Grow Sonchafa Plant In Pot: सोनचाफ्याचं रोप कुंडीमध्ये लावलेलं असेल तरी त्याची चांगली वाढ होऊ शकते आणि त्याला भरपूर फुलं येऊ शकतात..(gardening tips for sonchafa plant) ...
Home remedy for money plant care: yellow leaves on money plant: Soil mix for healthy money plant: आपल्या घरातील मनी प्लांटची वेल सुकली असेल किंवा कोमजली असेल तर मातीत पांढरा पदार्थ घालून रोपाला वाढवण्यास मदत करु शकता. ...
Gardening Tips For Indoor Plants : इनडोअर प्लांट्स घरात आणल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी या काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे..(how to take care of indoor plants?) ...
lemon plant care tips : natural fertilizer for lemon plant: lemon tree home gardening : आपल्यालाही दारातील लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबू लागावे असं वाटत असेल तर मातीमध्ये हे खत घालायला विसरु नका. ...