लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील - Marathi News | Tips And Tricks Gardening Tips To Make Homemade Natural Spray For Plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील

Tips And Tricks Gardening Tips : प्लांन्ट्सना हेल्दी ठेवण्यासठी तसंच रोपांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करायला हव्यात. ...

गुलाबाच्या रोपाची वाढच होत नाही? १ चिमूटभर हळदीचा खास उपाय -भरपूर येतील गुलाबाची फुलं - Marathi News | How to Take care Of Rose Plant in Summer : How to Grow And Care For All The Roses In Your Garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या रोपाची वाढच होत नाही? १ चिमूटभर हळदीचा खास उपाय -भरपूर येतील गुलाबाची फुलं

How to Take care Of Rose Plant in Summer : हिवाळ्याच्या दिवसांत फूल येत नाहीत अशी अनेकांची तक्रारर असते. गुलाबाच्या रोपाला फंगस खूपच सहज लागतो. ...

सापांना दूर ठेवणारी ५ रोपं, सापांचा धोका टाळायचा तर 'ही' झाडं अंगणात नक्की लावा... - Marathi News | Top 5 plants to avoid snake, Snake repellent plants, plants that helps to keep away snake | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सापांना दूर ठेवणारी ५ रोपं, सापांचा धोका टाळायचा तर 'ही' झाडं अंगणात नक्की लावा...

...

तुमच्याही जास्वंदाची पानं पिवळी पडली? ४ महत्त्वाची कारणं, २ उपाय – जास्वंद राहील हिरवागार - Marathi News | 4 reasons behind hibiscus plant yellow leaves : Did your jasmine leaves turn yellow? 4 important reasons, 2 solutions – Jaswand will remain green | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्याही जास्वंदाची पानं पिवळी पडली? ४ महत्त्वाची कारणं, २ उपाय – जास्वंद राहील हिरवागार

4 reasons behind hibiscus plant yellow leaves : असं होऊ नये म्हणून काय करायला हवं याविषयी.. ...

तणावापासून ठेवतील 'कोसों दूर', फक्त तुळशीसोबत 'ही' ४ प्रकारची झाडं लावायला विसरू नका - Marathi News | These 4 plants provide positive energy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तणावापासून ठेवतील 'कोसों दूर', फक्त तुळशीसोबत 'ही' ४ प्रकारची झाडं लावायला विसरू नका

These 4 plants provide positive energy : मन राहील प्रसन्न - तणाव राहील कायम दूर; बाल्कनीमध्ये तुळशीसोबत ४ झाडं लावा; कारण.. ...

कडिपत्त्याच्या रोपाची वाढच खुंटली? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभरात बहरून जाईल कडिपत्ता - Marathi News | How to take care of curry leaves plant? 5 important tips for the growth of curry patta or kadipatta plant in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडिपत्त्याच्या रोपाची वाढच खुंटली? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभरात बहरून जाईल कडिपत्ता

How to take care of curry leaves plant?: कडिपत्त्याच्या रोपाची वाढ चांगली होत नसेल तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा. महिनाभरातच कडिपत्त्याला नवा बहर येईल. ...

ऐन उन्हाळ्यातही तुळशीला बहर यावा तर करा फक्त ४ गोष्टी, महिन्याभरात दिसेल फरक... - Marathi News | 4 Tips to take care of tulsi basil plant : If you want Tulsi to bloom even in summer, just do 4 things, you will see the difference within a month... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन उन्हाळ्यातही तुळशीला बहर यावा तर करा फक्त ४ गोष्टी, महिन्याभरात दिसेल फरक...

4 Tips to take care of tulsi basil plant : तुळस वाळायला लागली की तिला पुन्हा बहर यायला वेळ लागतो. ...

जास्वंद असो किंवा गुलाब, मोगरा... सगळीच फुलझाडं फुलांनी बहरून जातील- बघा ३ सोपे उपाय - Marathi News | 3 best gardening tips using baking soda for getting maximum flowers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंद असो किंवा गुलाब, मोगरा... सगळीच फुलझाडं फुलांनी बहरून जातील- बघा ३ सोपे उपाय

How To Get Maximum Flowers From Plants: तुमच्या बागेतलं कोणतंही फुलझाड असलं तरी हा उपाय करून पाहा.. बघा वेगवेगळ्या फुलांनी बाग कशी बहरून जाईल... ...