लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी - Marathi News | how to take care of aparajita or gokarna plant, simple and easy tips to get more flowers from aparajita or gokarn plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी

Gardening Tips For Gokarn Flower: कमीतकमी काळजी घेऊनही भरपूर फुलं देणारा एक वेल म्हणजे गोकर्ण. बघा तिची भरभरून वाढ होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची...(simple and easy tips to get more flowers from aparajita or gokarn) ...

मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर - Marathi News | 5 tips for the blooming of mogra plant, which is the best fertilizer for jasmine or mogra plant? how to take care of mogra plant for getting maximun flowers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर

5 Tips For The Blooming Of Mogra Plant: येत्या हंगामात मोगऱ्याच्या रोपाला भरभरून फुलं येण्यासाठी या काही गोष्टी लगेचच करून पाहा..(which is the best fertilizer for jasmine or mogra plant?) ...

तुमच्या घरात जेड प्लांट असायलाच हवं, कारण....; वाचा जेड प्लांट घरात असण्याचे ६ फायदे - Marathi News | 6 amazing benefits of jade plant, why we should keep jade plant at home? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तुमच्या घरात जेड प्लांट असायलाच हवं, कारण....; वाचा जेड प्लांट घरात असण्याचे ६ फायदे

...

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त... - Marathi News | How To Care For Your Tulsi Plant At Home How to grow and care Tulsi plant Tips and tricks to grow tulsi plant leaves | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

How To Care For Your Tulsi Plant At Home : How to grow and care Tulsi plant : How to make Tulsi grow faster : Tips and tricks to grow tulsi plant leaves : तुळशीच्या रोपाला खूपच लहान पान येतात तर करुन पाहावेत असे सोपे घरगुती उपाय... ...

७ बिया, ७ औषधी रोपं- स्वयंपाकघराच्या खिडकीत आणि गॅलरीतही वाढतात मस्त, ना कष्ट ना खर्च - Marathi News | 7 seeds, 7 herbs - easy to grow no efforts or expenses | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :७ बिया, ७ औषधी रोपं- स्वयंपाकघराच्या खिडकीत आणि गॅलरीतही वाढतात मस्त, ना कष्ट ना खर्च

7 seeds, 7 herbs - easy to grow no efforts or expenses : घराच्या गॅलेरीत, खिडकीत लावू शकता अशी रोपं. जाणून घ्या कोणती आहे. ...

'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार - Marathi News | how to take care of lucky bamboo plant, 4 tips for the best growth of bamboo plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'लकी' बांबू प्लांट काही दिवसांतच सुकलं- पानं पिवळी पडली? ४ सोप्या टिप्स, लगेच होईल हिरवंगार

Why Does Leaves Of Bamboo Plants Get Yellow?: मोठ्या हौशीने घरी आणलेलं बांबू प्लांट नेहमीच छान हिरवंगार, टवटवीत राहण्यासाठी त्याची पुढील पद्धतीने काळजी घ्या..(gardening tips for bamboo plant) ...

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर - Marathi News | 5 plants that brings positive energy in house, how to remove negative energy from house, plants having positive energy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

आपल्याच अंगणातली तुळस का बहरत नाही? नेहमी का सुकते? ३ गोष्टी तपासा- तुळस वाढेल जोमानं  - Marathi News | how to take care of tulsi or holy basil plant, 3 important tips for the fast growth of tulsi plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्याच अंगणातली तुळस का बहरत नाही? नेहमी का सुकते? ३ गोष्टी तपासा- तुळस वाढेल जोमानं 

Gardening Tips For Tulsi Plant: तुमच्या घरातल्या तुळशीच्या बाबतीतही हीच अडचण असेल, तुळशीचं रोप नेहमीच सुकत असेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा..(3 important tips for the fast growth of tulsi plant) ...