लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत - Marathi News | How to grow cardamom in pots at Home Easy method to grow cardamom plant in balcony or courtyard Best soil and conditions for cardamom cultivation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत

Grow cardamom at Home : Cardamom gardening : आपण घरात वेलचीचे रोप लावू शकतो का? घरच्या घरी वेलचीचे झाड कसे लावावे पाहूया. ...

तुळशीचे रोप लावले तरी काही दिवसांत कोमेजून जाते? रोज करताय ५ चुका, म्हणून तुळस होते नाराज - Marathi News | 5 mistakes that can kill Tulsi plant how to get new growth of holy basil mistakes that kill Tulsi plant Tulsi plant care mistakes common Tulsi plant problems reasons Tulsi plant not surviving Tulsi plant drying reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळशीचे रोप लावले तरी काही दिवसांत कोमेजून जाते? रोज करताय ५ चुका, म्हणून तुळस होते नाराज

5 mistakes that can kill Tulsi plant : how to get new growth of holy basil : mistakes that kill Tulsi plant : Tulsi plant care mistakes : common Tulsi plant problems : reasons Tulsi plant not surviving : Tulsi plant drying reasons : गार्डनिंग एक्सपर् ...

गणपती बाप्पाला दुर्वा वाहताय की नुसतेच गवत? अस्सल दुर्वा ओळखण्याची भन्नाट ट्रिक - पूजा होईल मंगलमय... - Marathi News | What is the difference between Durva and Grass durva vs grass identification how to identify real durva plant durva plant gardening at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपती बाप्पाला दुर्वा वाहताय की नुसतेच गवत? अस्सल दुर्वा ओळखण्याची भन्नाट ट्रिक - पूजा होईल मंगलमय...

What is the difference between Durva and Grass : durva vs grass identification : how to identify real durva plant : durva plant gardening at home : आपण बाजारातून दुर्वा विकत घेतो, परंतु दुर्वा अस्सल आणि चांगल्या आहेत हे ओळ्खण्यासाठी टिप्स.. ...

Ganesh Utsav 2025 : पूजेसाठी घरच्या विड्याची पानं हवीत? नागवेलीसाठी ‘हा’ पदार्थ खास खत, वेल होईल हिरवीगार... - Marathi News | How To Increase Betel Leaf Plant Paan Ki Bel Growth Betel leaf plant care tips How to grow paan plant at home Increase betel leaf growth naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ganesh Utsav 2025 : पूजेसाठी घरच्या विड्याची पानं हवीत? नागवेलीसाठी ‘हा’ पदार्थ खास खत, वेल होईल हिरवीगार...

How To Increase Betel Leaf Plant : Paan Ki Bel Growth : Betel leaf plant care tips : How to grow paan plant at home : Increase betel leaf growth naturally : पूजेसाठी घरातील विड्याच्या वेलीची हिरवीगार पान हवीत. मग आजच मिसळा मातीत एक खास पदार्थ... ...

लोकांचा मनीप्लांट सुसाट, आपला वाढत नाही असं वाटतं तुम्हाला? १ चमचा ‘हा’ पदार्थ कुंडीत घालताच होईल जादू - Marathi News | Money plant not growing well Gardening Tips : How To Grow Money Plants At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोकांचा मनीप्लांट सुसाट, आपला वाढत नाही असं वाटतं तुम्हाला? १ चमचा ‘हा’ पदार्थ कुंडीत घालताच होईल जादू

Gardening Tips : गार्डनिंग एक्सपर्ट्सच्या मते खत घालण्याआधी माती व्यवस्थित खोदून घ्या. ...

रोपं वाढतात भरपूर पण फुलंच येत नाही? कांद्याची साल ‘अशी’ कुंडीत घाला-फुलांनी डवरतील झाडं - Marathi News | Onion Peel to Plant Growth : Onion Peel to Plant Growth Know How To Use Gardening Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोपं वाढतात भरपूर पण फुलंच येत नाही? कांद्याची साल ‘अशी’ कुंडीत घाला-फुलांनी डवरतील झाडं

How to Use Onion Peel to Plant Growth : कांद्याच्या सालीमध्ये पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium), लोह (Iron) आणि मॅग्नेशियम (Magnesium) असे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. ...

केळीच्या साली फेकू नका! गुलाबाच्या रोपासाठी वरदान, कळ्यांनी डवरेल इटूकलं रोप- कुंडीत फुलतील गुलाब - Marathi News | gardening tips How to use banana peels as fertilizer for rose plants Best organic home remedy Natural ways to make roses bloom in pots | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळीच्या साली फेकू नका! गुलाबाच्या रोपासाठी वरदान, कळ्यांनी डवरेल इटूकलं रोप- कुंडीत फुलतील गुलाब

Gardening tips for rose care: Organic fertilizer for flowers: कचरा समजून केळी फेकून देताय, तर या पद्धतीने खत म्हणून वापरा. ...

Flower Gardning : ऑगस्ट महिन्यात 'या' फुलांची लागवड करा, 'या' आहेत सोप्या टिप्स  - Marathi News | Latest news Flowers Gardening Plant these flowers in month of August, here are some simple tips | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्ट महिन्यात 'या' फुलांची लागवड करा, 'या' आहेत सोप्या टिप्स 

Flower Gardning : सध्या ऑगस्ट महिना सुरु असून या महिन्यात कोणती फुले लावावीत, असा अनेकांना प्रश्न पडतो? ...