महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला लागूनच ऐतिहासिक टाऊन हॉल आहे. या इमारतीच्या परिसरात सुका कचरा दररोज जमा करण्यात येत आहे. तब्बल दीड महिन्यानंतर एमआयएम नगरसेवकांना ही बाब माहीत पडली. त्यांनी सोमवारी सायंकाळी वॉर्ड अ चे अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या क ...
सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील कचरा डेपो प्रकरणात शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीवर जबाबदारी सोपविल्यानंतर समितीने आज तीन तास बैठक घेतली. नारेगाव येथील कचरा डेपोला फाटा देऊन चिकलठाणा परिसरातील दुग्धनगरीसाठी आरक्षित असलेल्या ३५ एकर जागेत कायमस्वरुप ...
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वी ...