महापालिकेने ११ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील कचरा संकलनाचे कार्यादेश एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया या कंपन्यांना दिले. परंतु ७ डिसेंबरपर्यंत महापालिका व कंपन्यात कोणत्याही प्रकारचा करारनामा झाला नसल्याची बाब महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी निदर्शना ...
घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्त ...
वैद्यकीय नगरी अशी ख्याती असलेल्या मिरजेत महापालिकेचे वैद्यकीय कचरा निर्मूलन सयंत्र बंद असल्याने वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. वैद्यकीय कचरा नष्ट करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपवून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. कचरा कोंडाळ्यात वैद्यकीय कचरा ...
आरोग्य विभागाने इंदोरच्या धर्तीवर शहरात स्टीलचे डस्टबिन लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. ...
घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी प्रशासनाने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला आहे. ...