विशेष म्हणजे हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील कचरा संकलन बुधवारपासूनच बंद असल्याने नागरिकांच्या घरातही कचरा साचून आहे. त्यामुळे घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. ...
उल्हासनगरातून दररोज ३६० मॅट्रिक टॅन कचरा निघत असून त्याचे वर्गीकरण न करता थेट कचरा वाहणाऱ्या गाड्याच्या माध्यमातून थेट डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जातो. ...
नागरी समस्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे मागील दोन वर्षांत ५८ हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. दररोज सरासरी ८० तक्रारी येतात. प्रशासनाकडून याची वेळीच दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. ...
केरळच्या धर्तीवर क्युआर कोड पद्धतीवर आधारित ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. गांधीबाग झोनमध्ये या प्रकल्पाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. ...
रामटेक शहरातील घराघरातील कचरा संकलन कंत्राटी पद्धतीने केले जाते. स्थानिक पालिका प्रशासनाने या कामाचे कंत्राट हिवराबाजार येथील शारदा महिला मंडळ या संस्थेला दिले हाेते. त्यांच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०२१ राेजी संपली हाेती. त्याचे नूतनीकरणही करण् ...