लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा - Marathi News | Gautala Sanctuary's Garbage Dump; A quintal of plastic wrappers and empty liquor bottles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला. ...

'कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही'; ऐन सणासुदीत सफाई कामगार संपावर - Marathi News | Cleaners strike on festive season demanding payment of wages on time | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही'; ऐन सणासुदीत सफाई कामगार संपावर

मे.आर.ॲन्ड बी इन्फ्रा या कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट दिल्यापासून गेल्या चार वर्षांत कामगार आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत ...

लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त - Marathi News | Adoption of 'Vengurla Pattern' in Latur District; City Councils, Nagar Panchayats will be garbage free | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त

२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे. ...

देयके थकल्याने पुरवठादारांचा कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा - Marathi News | Garbage trucks will pick up by supplier | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देयके थकल्याने पुरवठादारांचा कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा

Nagpur News वित्त विभागातील गोंधळामुळे कंत्राटदारांची देयके मिळाली नसल्यामुळे पुरवठादारांनी कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे. ...

नवीन प्रशासक अभिजित चौधरींसमोर ‘रॅमकी’चे आव्हान; व्याजासह ३७ कोटी रुपये भरण्याची वेळ - Marathi News | Ghost of 'Ramky' before new administrator Abhijit Chaudhary; Time to pay Rs.37 crore with interest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन प्रशासक अभिजित चौधरींसमोर ‘रॅमकी’चे आव्हान; व्याजासह ३७ कोटी रुपये भरण्याची वेळ

महापालिकेने लवाद व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आता औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. ...

औरंगाबादेत कचऱ्यापासून ५ हजार टन खतनिर्मिती; महापालिकेच्या उपक्रमास मोठे यश - Marathi News | 5 thousand tons of fertilizer from waste in Aurangabad; A big success for the Municipal Corporation's initiative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत कचऱ्यापासून ५ हजार टन खतनिर्मिती; महापालिकेच्या उपक्रमास मोठे यश

आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे. ...

Narendra Modi: नरेंद्र मोदींनी बोगद्यातील कचरा उचलला, पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Narendra Modi: Narendra Modi picks up rubbish in tunnel of pragati maidan delhi, PM's video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी बोगद्यातील कचरा उचलला, पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल

नरेंद्र मोदींनी आज 1.6 किमी लांब बोगद्याचे उद्घाटन केले. ...

रॅमकीचे भूत पुन्हा मनपाच्या मानगुटीवर; २७ कोटी रुपयांच्या मागणीवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब - Marathi News | Ramky's ghost again on the wrist of the Aurangabad Municipal corporation; Court seals demand of Rs 27 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॅमकीचे भूत पुन्हा मनपाच्या मानगुटीवर; २७ कोटी रुपयांच्या मागणीवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब

रॅमकी कंपनीचे काम समाधानकारक नसल्याचा ठपका तत्कालीन राजकीय मंडळींनी वारंवार सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. ...