लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गरबा

गरबा, मराठी बातम्या

Garba, Latest Marathi News

“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील - Marathi News | ncp sp group mla rohit patil said millions of rupees are being spent on celebrities during mumbai navratri garba that same money could have been given to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील

NCP SP Group Leader Rohit Patil News: आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगावचे आमदार असलेल्या रोहित पाटलांना मुंबईतील गरबा आठवल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. ...

नागपूरमध्ये शिकत असलेल्या देवलचा गरबा खेळल्यानंतर मृत्यू ! हायपर ॲसिडिटी व हृदयविकार झटका बनले कारण - Marathi News | Deval, who was studying in Nagpur, died after playing Garba! Hyper acidity and heart attack were the reasons | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागपूरमध्ये शिकत असलेल्या देवलचा गरबा खेळल्यानंतर मृत्यू ! हायपर ॲसिडिटी व हृदयविकार झटका बनले कारण

राळेगाव येथे शाेककळा : नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात खेळला गरबा ...

‘कुकडा तारी बोली’, ‘ढोलिडा ढोल धीमो’वर फेर; गुजराती गाण्यांवर तरुणाई धरतेय ताल - Marathi News | 'Kukda Tari Boli', 'Dholida Dhol Dhimo' re; Tarunai dhartey tal on Gujarati songs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कुकडा तारी बोली’, ‘ढोलिडा ढोल धीमो’वर फेर; गुजराती गाण्यांवर तरुणाई धरतेय ताल

मोठ्या दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये आघाडीच्या गायकांच्या आवाजातील गाण्यांवर तरुण थिरकताना दिसत आहेत. ...

नवरात्रोत्सवामध्ये गृहिणी जपताहेत फिटनेसचा मंत्र!  - Marathi News | Housewives are chanting the mantra of fitness during Navratri! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवामध्ये गृहिणी जपताहेत फिटनेसचा मंत्र! 

नवरात्रोत्सव हा देवीच्या जागरणाबरोबरच गृहिणींसाठी फिटनेसची पर्वणी ठरत आहे. कुटुंब आणि कामात व्यस्त असणाऱ्या गृहिणी गरब्यातील नृत्याद्वारे आपला फिटनेस जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ...

तरुणांच्या हातात लाकडी, स्टील बेरिंग दांडिया; ऑनलाइन खरेदीकडे ओढा; कारागीरांना बसला फटका  - Marathi News | Wooden, steel bearing dandiyas in the hands of youth; Pull towards online shopping; Artisans hit hard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांच्या हातात लाकडी, स्टील बेरिंग दांडिया; ऑनलाइन खरेदीकडे ओढा; कारागीरांना बसला फटका 

नवरात्रोत्सवात दांडियाला रंगत चढली असून तरुणांच्या हातात लाकडी, स्टील बेरिंग दांडिया, फायबर,  फॅन्सी लोकरच्या दांडिया दिसत आहेत. ...

मुंबापुरी थिरकतेय! मराठीसह हिंदी, गुजराती गाण्यांवर गरबा रसिकांनी धरला ताल - Marathi News | navratri celebration Garba fans are dancing on Marathi, Hindi and Gujarati songs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरी थिरकतेय! मराठीसह हिंदी, गुजराती गाण्यांवर गरबा रसिकांनी धरला ताल

गरबा रसिक प्रेमी गाण्यांच्या तालावर फेर धरत असून पुढील दोन ते तीन दिवस गरब्याचा रंग आणखी बहरणार आहे. ...

दांडिया, गरबा मनापासून खेळा, पण  हृदयाला जपा; दुर्लक्ष करणे धोक्याचे - Marathi News | Play Dandiya, Garba with all your heart, but guard your heart; ignoring it is dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांडिया, गरबा मनापासून खेळा, पण  हृदयाला जपा; दुर्लक्ष करणे धोक्याचे

वैज्ञकीय तज्ज्ञांचा माेलाचा सल्ला; तरुण-तरुणी अचानक बेशुद्ध पडण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ ...

Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं… - Marathi News | pune news video the noise limit was exceeded during Garba, MP Medha Kulkarni directly intervened, saying, 'One has to endure the trouble' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं…

या व्हिडिओत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परिसरातील लोकांना या आवाजाचा खूप त्रास होतो. मला गेल्या काही तासात अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले.  ...