लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. ...
कोरोना विषाणूचा पर्यटनाला फटका बसला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्याही यामुळे रोडावली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे. ...
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूर्व नियोजनाची बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या हॉलमध्ये रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या अंगारकी चतुर्थीजवळ संबंध असणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला या दिवशी सतर्क राहण्याचा आदेश देण् ...
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या जोडपे समुद्रात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी औरंगाबाद येथील एका पर्यटकाने पुढाकार घेतला. मात्र दुर्दैवाने तिघेही बुडण्याचा प्रसंग ओढवला होता. किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी या तिघांचेही प्राण वाचवले आहेत. नीलम जौंजाळ, ...
कोकणातील गणपतीपुळे, संत गाडगेबाबांची कर्मभूमी आमला (जि. अमरावती) आणि हिंगोलीतील संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्य ...
महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावे व उत्पादन विक्रीच्या वृध्दीसाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेस्टनासह विक्री करावी, असे आवाहन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी क ...