लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपती 2024

Ganpati Festival 2024

Ganpati, Latest Marathi News

खड्डे, बेकायदा पार्किंगचे विघ्न दूर करा, गणेशोत्सव मंडळांची मागणी - Marathi News | Demolition of pavement, illegal parking, Ganeshotsav Mandal demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे, बेकायदा पार्किंगचे विघ्न दूर करा, गणेशोत्सव मंडळांची मागणी

समन्वय समितीच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांनी मांडल्या समस्या ...

कुंभारवाड्यात गणेशाच्या आगमनाची लगबग - Marathi News | The arrival of Ganesha in Kumbharwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंभारवाड्यात गणेशाच्या आगमनाची लगबग

अवघ्या महिनाभरात श्रींचे आगमन; मूर्तिकारांच्या अखेरच्या कामाला वेग, घाई... ...

पेंडॉल ठोकायचा तरी कुठे? - Marathi News | Where did the pandol knock? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेंडॉल ठोकायचा तरी कुठे?

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे बेत आखले जात असतानाच रस्त्यांवर मंडप ठोकण्यास मनपानं मनाई केल्याची बातमी आली. ...

गणेशोत्सव परवानग्यांबाबत नोडल आॅफिसरच अनभिज्ञ! - Marathi News | Nodal Officer is unaware about Ganeshotsav permissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव परवानग्यांबाबत नोडल आॅफिसरच अनभिज्ञ!

गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या आॅनलाइन परवानग्यांबाबत मुंबई महापालिकेचे नोडल आॅफिसरच अनभिज्ञ असल्याचा गंभीर आरोप बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहीबावकर यांनी केला आहे. ...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग - Marathi News | Public meetings of public Ganeshotsav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग

मंडप, देखावे साकारण्यासाठी कार्यकर्त्यांचे नियोजन सुरू, सामाजिक आणि पौराणिक देखाव्यांवर राहणार भर ...

विक्रमगडमध्ये गणपती कारखान्यांमध्ये रंगरंगोटीला वेग - Marathi News | Rangrangli velocity in the Ganpati factories in Vikramgad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडमध्ये गणपती कारखान्यांमध्ये रंगरंगोटीला वेग

गणपतीच्या आॅर्डर वाढल्या असल्याची व्यापारी बंधूंची माहिती, जीएसटीमुळे किमती वाढणार ...

नियम तोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई : मुंढे - Marathi News | Action on Ganesh Mandals breaking rules: Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियम तोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई : मुंढे

यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ...

कोलकाता गणेशमूर्ती प्रथमच - Marathi News | Kolkata Ganesh idol for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोलकाता गणेशमूर्ती प्रथमच

मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची कारागिरांची लगबग ...