नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. ...
सुखकर्त्या विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची पंचवटी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली असून, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच् ...
गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण असताना मंडळांना मंडप धोरणाच्या अटींसाठी अडवणूक करून कारवाईच्या धमक्या दिल्या जातात आणि करावाईदेखील केली जात असल्याने मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले ...
गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. ...
गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी महापालिकेच्या इदगाह किंवा अन्य निर्देशित जागेवरच व्यवसाय करण्यासाठी असलेली सक्ती अखेरीस मोडीत निघाली आहे. महापालिकेच्या भाड्यापेक्षा कमी दर तसेच सुरक्षा आणि अन्य कारणांमुळे खासगी जागांवरच गाळे थाटण्यास पसंती देण्यात येत आहे. ...
लाडक्या गणरायाच्या आगमनाला पंधरवड्याचा कालावधी शिल्लक असून, लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. पंचवटीतील मंडळांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. सालाबादप्रमाणे छोट्या-मोठ्या मंडळांनी देणगी जमा करण्याबरोबरच मंडप उभा ...