लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपती 2024

Ganpati Festival 2024

Ganpati, Latest Marathi News

... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण - Marathi News | ... Hence the delay in the immersion of Dagdusheth Ganapati, The trust said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ...

डीजेवर दोन गाण्याची घोषणा अन् पुण्याचे सीपी संतापले; नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Pune CP amitabh gupta enraged at the announcement of speaker two songs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजेवर दोन गाण्याची घोषणा अन् पुण्याचे सीपी संतापले; नेमकं काय आहे प्रकरण?

सीपी साहेबांचा तो रुद्र अवतार सर्वांना आवक करून गेला... ...

कमाल! तरुणीनं बघता बघता घेतलं गणेशाचं रुप, पाहा जबरदस्त मेकओव्हर - Marathi News | Ganpati Makeover : Special Ganpati Makeover Everything is Made from Scratch and Craft Works  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल! तरुणीनं बघता बघता घेतलं गणेशाचं रुप, पाहा जबरदस्त मेकओव्हर

Ganpati Makeover : गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य गोळा करून एक तरूणी बसली आहे. ती  सगळ्यात आधी गणपतीची सोंड तयार करते. त्यानंतर दागिन्यांचा अंदाज घेते. ...

पनवेल विसर्जन घाटावर अपघात, विसर्जनासाठी आलेले ११ भाविक शॉक लागून जखमी - Marathi News | Accident at Panvel immersion ghat 11 devotees who came for immersion injured due to shock | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल विसर्जन घाटावर अपघात, विसर्जनासाठी आलेले ११ भाविक शॉक लागून जखमी

जखमींना रूग्णालयात करण्यात आलं दाखल. ...

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा - Marathi News | 3 lakh modaks by Vighnaharta Chintamani Ganapati Sansthan queues with devotees from the state as well as from out of maharashtra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा

नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या चिंतामणीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. ...

तीर्थक्षेत्र आळंदीत कृत्रिम हौदात गणपतींचे विसर्जन; पालिकेकडून शेकडो मूर्त्यांचे संकलन - Marathi News | Immersion of Lord Ganesha in an artificial well at the pilgrimage site; Collection of hundreds of idols by the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीर्थक्षेत्र आळंदीत कृत्रिम हौदात गणपतींचे विसर्जन; पालिकेकडून शेकडो मूर्त्यांचे संकलन

पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदुषण टाळण्यासाठी आळंदी नगरपालिकेच्या वतीने गणेश मुर्त्यां संकलित करण्याची संकल्पना राबविली जात आहे... ...

यंदा 'भाऊसाहेब रंगारी गणपती'ची क्रेझ; गणरायासमोर सेल्फी काढण्यासाठी गर्दी - Marathi News | anant chaturdashi 2022 Bhausaheb Rangari Ganapati Crowds for selfies in front of Ganaraya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा 'भाऊसाहेब रंगारी गणपती'ची क्रेझ; गणरायासमोर सेल्फी काढण्यासाठी गर्दी

बालशिवाजीचा फोटो काढण्यासाठीही मोठी गर्दी... ...

Anant Chaturdashi 2022| घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप! पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणुका - Marathi News | Anant Chaturdashi 2022 A devotional farewell to household fathers! A procession of traditional instruments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप! पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणुका

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती.... ...