वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
Lord Ganpati News in Marathi | गणपती मराठी बातम्या FOLLOW Ganpati, Latest Marathi News
Vinayak Chaturthi 2024: १२ एप्रिल रोजी विनायक चतुर्थी आहे, त्यानिमित्ताने विनायकाच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊया. ...
Siddhivinayak Temple And Swami Samarth Maharaj Katha: सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना, बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे, असे सांगितले जाते. एक प्रचलित कथा जाणून घ्या... ...
Astro Tips: बुधवारी गणेशाची पूजा केली जाते आणि बुध ग्रहाच्या शांतीसाठी उपायही केले जातात. त्यात आज विनायक चतुर्थी. या योगाचा अधिक लाभ करून घेण्यासाठी तसेच व्यवसाय आणि करिअरमधील प्रगतीसाठी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय करून बघा. ज्यांच्या कुंडलीत बुध ...
Weekly Horoscope: फेब्रुवारीची सांगता आणि मार्चची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या… ...
लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी ...
नाशिक येथील भाविकाने केली सजावट ...
Maghi Ganeshotsav 2024:गणेश भक्तीची ओढ ही केवळ आजचीच नाही, तर अनादीकाळापासून आहे, याबद्दल ही रोमांचकारी माहिती! ...
Maghi Ganeshotsav 2024: अयोध्येतील रामललाची मूर्ति प्राणप्रतिष्ठेनंतर जशी सजीव वाटू लागली, तसाच अनुभव या वरद विनायकाच्या मूर्तीबाबत आला. ...