गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या आॅनलाइन परवानग्यांबाबत मुंबई महापालिकेचे नोडल आॅफिसरच अनभिज्ञ असल्याचा गंभीर आरोप बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी केला आहे. ...
यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ...
अकोला : सामाजिक वनीकरण, वन व वन्यजीव विभागातील कर्मचारी वर्ग नेहमीच वृक्ष रोपे तयार करीत असतो. याच हातांनी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती घडविण्याचे काम केले. ...
शिरपूर जैन (वाशिम) : स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्त हजेरी लावली. ...
अंगारकी चतुर्थीनिमित्त शहर व परिसरातील गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती़ या वर्षातील ही द्वितीय अंगारकी चतुर्थी असून, ३ एप्रिल रोजी पहिली अंगारकी चतुर्थी होती़ भाविकांनी दिवसभर उपवास करत श्री गणेशाची आराधना करून मनोभावे पूजा केली़ ...