श्रीक्षेत्र गंगामसला येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री मोरेश्वर (भालचंद्र) च्या दर्शनासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ...
रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा, सादर होत असलेली एकापेक्षा एक सुमधुर गाणी, तितक्याच दमाची स्वरसाथ या भारावून टाकणाऱ्या वातावरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते संगीत रजनी व दुग्धपान कार्यक्र माचे. मंगळवारी (दि.२३) भद्रकालीतील साक्षी गणपती ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...
नगर शहरातील मोहरम आणि गणेशोत्सव शांतेतत पार पडला. नगर शहराचा मूळ स्वभाव हा शांततेचा व एकात्मतेचा आहे. येथे तेढ नाही, तर एकात्मता नांदते हा एक मोठा संदेश यावेळच्या गणेशोत्सवाने व मोहरमने दिला. ...
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली, ...
गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र उत्साह व चैतन्य पहावयास मिळत होता. ...