सिन्नर : शहरातील महागणपती हा भाविकांचे श्रद्धास्थान तसेच पर्यटकांचेदेखील आकर्षण आहे. या महागणपतीचे जीर्ण झालेले जुने छत हटवून त्याजागी नवे आकर्षक छत उभारण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वीच सदरचे काम पूर्ण करण्याचा मानस जीर्णोद्धार सम ...
देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय प्राणी आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही, अशी खंत व्यक्त करत गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केली. ...
देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिलायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यानी व्यक्त केली. ...
ऐतिहासिक पेशवेकालीन असलेले गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करून आलेल्या भक्तजणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ...