लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपती 2024

Ganpati Festival 2024 , मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

Pushtipati Vinayak Jayanti: खुद्द श्रीकृष्ण-रुक्मिणीने पूजलेला पुष्टिपती विनायक; ‘अशी’ आहे गणेशाच्या अवताराची कथा - Marathi News | pushtipati vinayak jayanti 2022 pushtipati vinayak who was incarnation lord ganesha know avtar katha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :खुद्द श्रीकृष्ण-रुक्मिणीने पूजलेला पुष्टिपती विनायक; ‘अशी’ आहे गणेशाच्या अवताराची कथा

Pushtipati Vinayak Jayanti 2022: पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीतील विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. यासह अन्य काही कथा पुराणात या गणेश अवताराबाबत आढळून येतात. जाणून घ्या... ...

बाप्पांची पीओपी मूर्ती करणाऱ्यांवर आलं विघ्न; गणेशोत्सवाच्या ४ महिन्यापूर्वीच मूर्ती उत्पादनावर पूर्णपणे बंदी - Marathi News | If you are doing pop idol of ganesha stop now ban on production four months before ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पांची पीओपी मूर्ती करणाऱ्यांवर आलं विघ्न; गणेशोत्सवाच्या ४ महिन्यापूर्वीच मूर्ती उत्पादनावर पूर्णपणे बंदी

पुणे : गणेशोत्सवाच्या चार महिन्यापूर्वीच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पीओपी मूर्तींच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे येत्या ... ...

मोरगावच्या मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट - Marathi News | beautiful decoration of mango fruits at mayureshwar morgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरगावच्या मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट

यावेळी गणेश भक्त व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती ...

मंगलमूर्ती मोरया! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | Mangalmurti Moraya Dagdusheth Halwai Ganpati Bappa was offered 11000 mangoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंबे ऊद्या ससून मधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्ध आश्रम , दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार ...

Angarki Sankashti Chaturthi 2022: नववर्षाच्या पहिल्या संकष्टीला अंगारकी योग: चंद्रोदयाची वेळ काय? पाहा, शुभ मुहूर्त व महत्त्व - Marathi News | chaitra angarki sankashti chaturthi april 2022 significance shubh muhurat vrat puja vidhi and chandrodaya timing | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नववर्षाच्या पहिल्या संकष्टीला अंगारकी योग: चंद्रोदयाची वेळ काय? पाहा, शुभ मुहूर्त व महत्त्व

Angarki Sankashti Chaturthi 2022: अंगारक चतुर्थी व्रताचरणाने २० संकष्ट चतुर्थी, तर अंगारकीला केलेला उपवासाने १२ संकष्ट चतुर्थीचे पुण्य मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ...

भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायकचे दर्शन फक्त पाच तासांमध्ये - Marathi News | devotees ashtavinayaks visit by helicopter in just five hours ozor pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायकचे दर्शन फक्त पाच तासांमध्ये

ओझर या ठिकाणाहून विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेला सुरूवात होणार आहे... ...

गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; प्रसन्नता, शुभ-लाभ मिळवा - Marathi News | know about importance of ganapati puja on wednesday and get auspicious benefits of budhwar ganesh pujan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; प्रसन्नता, शुभ-लाभ मिळवा

बुधवारी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. ...

'आता पायी वारी थांबवावी,मीच तुझ्या गावी येत आहे';आव्हाणे गावात आहे निद्रिस्त गणपतीची स्वयंभू मूर्ती - Marathi News | 'Now stop wari, I am coming to your village'; in the Awhane village Lord Ganesha's Sleeping position idol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आता पायी वारी थांबवावी,मीच तुझ्या गावी येत आहे';आव्हाणे गावात आहे निद्रिस्त गणपतीची स्वयंभू मूर्ती

गणेश जयंती विशेष स्टोरी : देशातील बहुधा एकमेव, पैठणपासून ३० कि.मी.वर निद्रिस्त स्वयंभू मूर्ती ...