म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
थोर गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या गणेश भक्तिला भुलून गणरायाने त्यांना आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून गणपती बाप्पाच्या पुढे 'मोरया' शब्द प्रख्यात झाला, त्यांची कहाणी! ...
Margashirsha Sankashti Chaturthi December 2024: सन २०२४ मधील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला गणपतीला एकच गोष्ट आवर्जून अर्पण करा. याने संपूर्ण पूजेचे पुण्य मिळू शकते, असे सांगितले जाते. प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...
Vinayak Chaturthi Angarak Yog November 2024: चातुर्मासातील शेवटच्या कार्तिक विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आले आहे. अंगारकी विनायक चतुर्थीचे महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या... ...
Ashwin Sankashti Chaturthi October 2024: चातुर्मासातील शेवटची संकष्टी चतुर्थी असून, या व्रताचरणाचे महत्त्व आणि काही शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या... ...