लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणपती 2025

Lord Ganpati News in Marathi | गणपती मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका! - Marathi News | mrityu panchak between 6 september 2025 to 10 september 2025 these 5 days are not auspicious should avoid these things chandra grahan 2025 anant chaturdashi 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!

Panchak September 2025: यंदा २०२५ ची अनंत चतुर्दशी आणि खग्रास चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असणार आहे. ...

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करा 'ही' उपासना, ६ महिन्यात मिळेल फळ! - Marathi News | Anant Chaturdashi 2025: Start 'this' worship on the auspicious occasion of Anant Chaturdashi, you will get results in six months! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करा 'ही' उपासना, ६ महिन्यात मिळेल फळ!

Anant Chaturdashi 2025: बाप्पाला निरोप देण्याआधी सुरू करा पुढील उपासना, सहा महिन्यात होते इच्छापूर्ती! ...

मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध - Marathi News | do you does shree swami samarth maharaj smaran while taking darshan of shree siddhivinayak ganpati in mumbai know a timeless relation bond | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध

Shree Swami Samarth Siddhivinayak Katha In Marathi: मुंबईतील सिद्धिविनायक गणपती दर्शन घेताना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवर्जून स्मरण करावे, असे सांगितले जाते. ...

केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल! - Marathi News | not only in chaturthi ganesh utsav always recite ganpati atharvashirsha and whatever you want throughout your life you will get with immense fortune and timeless prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!

Ganapati Atharvashirsha: गणपती बाप्पाशी संबंधित अनेक स्तोत्रे, मंत्र आहेत. परंतु, हे स्तोत्र केवळ प्रभावी नाही, तर सर्वोच्च, सर्वोत्तम मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

Ganesh Festival 2025: उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल लोकांच्या मनात एवढी भीती का? वाचा - Marathi News | Ganesh Festival 2025: Why are people so afraid of the right-handed Ganesha? Read | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2025: उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल लोकांच्या मनात एवढी भीती का? वाचा

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाचा महिमा! ...

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर...  - Marathi News | Anant Chaturdashi 2025: Why is the thread of infinity tied on Anant Chaturdashi? This fast is not for Ganesha but... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 

Anant Chaturdashi 2025 Information in Marathi: अनंत चतुर्दशी हा केवळ गणपती विसर्जनाचा दिवस नाही तर त्यादिवशी अनंताचे व्रत केले जाते आणि धागाही बांधला जातो, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.  ...

Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय - Marathi News | Ganesh Festival 2025: Do you circle around yourself as soon as the 'Ghalin Lotangan' starts? Wait, you're wrong. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवात सगळ्या देवी देवतांची आरती म्हणून झाली की लोक लगेच प्रदक्षिणा सुरू करतात, पण त्या कवनाचा तसा अर्थच नाही! ...

अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा? - Marathi News | anant chaturdashi 2025 know about date of conclusion of ganeshotsav in 2025 and when will ganpati bappa aagman in 2026 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?

Anant Chaturdashi 2025: यंदा भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण असणार आहे. गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशी कधी आहे, याबाबत जाणून घ्या... ...