शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : Pune Ganpati: ट्रॅक्टर मालकांना बाप्पा पावला! पुण्याच्या मिरवणुकीत कोट्यावधींची उलाढाल

पुणे : पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने केले वार

अमरावती : Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल

पुणे : एकाला हार्ट अटॅक; तिघे उंचावरून पडले, १६ जणांना चक्कर; पुण्यात विसर्जनाला १०८ नागरिकांवर उपचार

सखी : गणपती मिरवणुकीत नाचून पाय आणि अंग दुखतंय? 3 सोपे उपाय...अंग होईल मोकळं...

ठाणे : उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नाशिक : नाशिकला पर्यावरण स्नेही विसर्जन, तब्बल 2 लाख गणेश मूर्तींचे दान

कल्याण डोंबिवली : महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगर : निर्विघ्न विसर्जनासाठी पोलिसांचा १८ तास खड़ा पहारा, विसर्जनस्थळी घेतली विशेष काळजी 

कोल्हापूर : इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तींचा समावेश