लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
कृत्रिम तलावांना माजी नगरसेवकांची नावे; दिघ्यातील प्रकार - Marathi News | artificial ponds named after former councillors in digha | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कृत्रिम तलावांना माजी नगरसेवकांची नावे; दिघ्यातील प्रकार

पालिकेच्या अनागोंदी कारभारावर आपची टीका. ...

सोनाळीत घरोघरी पूजतात रंगविरहित शाडूच्या मूर्ती - Marathi News | colorless shadu ganesh idols are worshiped in every house in sonali kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोनाळीत घरोघरी पूजतात रंगविरहित शाडूच्या मूर्ती

डॉल्बीमुक्त व प्रदूषण मुक्त उत्सव; ७५ वर्षांची परंपरा ...

प्रसाद वाटप करताना गणेश मंडळांनी काय खबरदारी घ्यावी? - Marathi News | Should Ganesh Mandals take precautions while distributing Prasad? Instructions issued by the Food and Drug Administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रसाद वाटप करताना गणेश मंडळांनी काय खबरदारी घ्यावी?

अन्न व औषध प्रशासनाकडून निर्देश जारी ...

भक्तांची मनाेकामना पूर्ण करणारा आदासाचा शमी विघ्नेश्वर; गणेशोत्सवात उसळला जनसागर - Marathi News | Shami Vigneshwar of Adasa who fulfills the desires of the devotees; A sea of people surged during Ganeshotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भक्तांची मनाेकामना पूर्ण करणारा आदासाचा शमी विघ्नेश्वर; गणेशोत्सवात उसळला जनसागर

मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून शमी विघ्नेश्वरावर भाविकांची असीम श्रद्धा ...

उकडीचे की तळणीचे असा वाद घालत गोड मोदक भरपूर खाल्ले? यंदा करुन पाहा तिखटाचे चमचमीत मोदक - Marathi News | Spicy Modak Recipe Ganpati Festival : Tired of eating the same sweets? Make Chili Modak for Bappa's offering, get this easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकडीचे की तळणीचे असा वाद घालत गोड मोदक भरपूर खाल्ले? यंदा करुन पाहा तिखटाचे चमचमीत मोदक

Spicy Modak Recipe Ganpati Festival : घरात सहज उपलब्ध असणाऱ्याच गोष्टींपासून हे मोदक होत असल्याने त्यासाठी फार काही आणावे लागत नाही. ...

गौरी-गणपतीसाठी-हळदीकुंकवाला जाताना करा सुंदर देखण्या आणि चटकन करता येतील अशा हेअरस्टाइल - Marathi News | Ganpati Festival Special Hairstyle : Do Stylish hairstyle in Gauri-Ganpati; Look attractive-Beautiful | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरी-गणपतीसाठी-हळदीकुंकवाला जाताना करा सुंदर देखण्या आणि चटकन करता येतील अशा हेअरस्टाइल

Ganpati Festival Special Hairstyle ...

दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित - Marathi News | 18 metric tonnes of Nirmalya collected during the half-day Ganapati immersion | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे १८ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले ...

Ganesh Festival: गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी - Marathi News | Six days permission for use of loudspeakers during Ganeshotsav Ganesh Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी

सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला.... ...