Ganpati Festival 2024 FOLLOW Ganpati festival, Latest Marathi News बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा गेल्या १० वर्षांपासून गणेश विसर्जनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन रुग्णाना तातडीची वैद्यकीय सेवा बजावत आहे ...
'आयुष्य खूप सुंदर आहे ते एका कोयत्यामुळे बरबाद करू नका' असाही देखाव्यातून संदेश ...
पावसाच्या जोरदार आगमनाने काही मंडळांनी मिरवणूक उशिराने सुरू झाली. मात्र, मिरवणुकीत उत्साह होता ...
दोन दिवसात येथील वातावरण अतिशय त्रासदायक होते, स्थानिक रहिवाशांची तीव्र प्रतिक्रिया ...
मुख्यमंत्र्यांनी अनंत चतुर्दशीनिमित्त ठाणे शहरातील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली ...
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३ स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत. ...
यंदाची मिरवणूक पूर्ण व्हायला नेहमी इतकाच वेळ लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत ...
१०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला जात असल्याने अनेकांचा थरकाप उडत होता ...