Ganpati Festival 2024 FOLLOW Ganpati festival, Latest Marathi News बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
शहरापासून जवळच असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर गुरुवारी श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ...
सोबत असलेल्या दोघांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वाहून गेला ...
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा गेल्या १० वर्षांपासून गणेश विसर्जनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन रुग्णाना तातडीची वैद्यकीय सेवा बजावत आहे ...
'आयुष्य खूप सुंदर आहे ते एका कोयत्यामुळे बरबाद करू नका' असाही देखाव्यातून संदेश ...
पावसाच्या जोरदार आगमनाने काही मंडळांनी मिरवणूक उशिराने सुरू झाली. मात्र, मिरवणुकीत उत्साह होता ...
दोन दिवसात येथील वातावरण अतिशय त्रासदायक होते, स्थानिक रहिवाशांची तीव्र प्रतिक्रिया ...
मुख्यमंत्र्यांनी अनंत चतुर्दशीनिमित्त ठाणे शहरातील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली ...