बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Maghi Ganeshotsav 2024: येत्या १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जन्म आहे. ही तिथी मंगळवारी आल्याने अंगारक योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यानिमित्ताने आपण गणेश उपासना करणार आहोतच, त्यात जास्वंदाची फुले आणि दुर्वा या ...
Nashik: गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझरमुळे शहरातील चार रूग्णांवर खासगी हॉस्पिलकडून उपचार करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवालाव्दारे कळविली आहे. ...