थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा... नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीन नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली... काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं - केशव उपाध्ये
Ganpati Festival 2024 FOLLOW Ganpati festival, Latest Marathi News बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Ganesh Chaturthi 2024: घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालीच आहे, आता प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आणि उत्सवाची सविस्तर माहिती देखील जाणून घेऊया. ...
विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची संख्या, डीजेसंदर्भात मंडळांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार ...
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ...
मुंबईमध्ये १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. ...
डिजे आणि लेझर लाइटचा तरुण पिढीच्या अवयवांवर परिणाम होतो, ढोल कमी असले, तरी योग्य वादन केल्यानंतर आवाज चांगला येतो ...
स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार ...
एसटीच्या १३०१ बस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बस आतापर्यंत फुल झाल्या आहेत. ...
मुंबई महापालिकेच्या जाचक अटींमुळे शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सलग ५ वर्षांच्या मंडप परवानगीपासून यंदा वंचित राहणार असल्याचे संकेत आहेत. ...