Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवादरम्यान १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने काही मार्ग बंद ठेवले आहेत. ...
मुंबई - लाखो गणेशभक्तांचं श्रद्धास्थान असलेला राजा, अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात महिलांना का डावललं जातंय?, असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी मंडळाच्या पुरुषप्रधानतेवर बोट ठेवलं आहे. आजच्या काळात पुरु ...
दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण अशा मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीदेखील गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरात पहावयास मिळत आहे. ...
विघ्नहर्त्याच्या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी लोकमत’शी केलेल्या खास बातचित दरम्यान केले. ...
सिन्नर तालुक्यातील देवपूर विद्यालयात शिवसरस्वती फाऊंडेशनच्यावतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पर्यावरणपूरक गणपती बनविले. ...
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ सजली आहे. ...