भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या FOLLOW Ganpati festival, Latest Marathi News बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीतील मंडपांची तपासणी केली. ...
केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे. ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फुलबाजारात गणेशोत्सवानिमित्त बुधवारी तुफान गर्दी उसळली होती. ...
लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेला आता अवघे काही तास शिल्लक असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ...
गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारपेठा तुडूंब भरल्या आहेत. ...
गणपती बाप्पाचे वाहन मूषक अर्थात ‘उंदीरमामा’ आणि आवडता मेनू ‘मोदक’ यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच ...
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. ...
गणेशोत्सव कालावधीत मुंबईत कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. ...