Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Lalbaugcha Raja Visarjan सुदैवाने सर्वांना कोळी बांधवांनी पाण्यातून बाहेर काढले. महत्वाचे म्हणजे बोटीतील १ लहान मुलाला सागर पागधरे या कोळी बांधवाने वाचवले. तर दुसऱ्या लहानग्या मुलाचा शोध सुरु आहे. ...
' मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया' चा गजर करीत रविवारी सायंकाळी कणकवली शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात आला. ...
अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला. ...
गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्यामुळे गेल्या २५ वर्षात प्रथमच डिजेशिवाय गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. डीजेबंदीमुळे पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. ...
विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला. ...