Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गणपती घरात आणि मुंबईकर अजून गाडीतच, अशी स्थिती झाली होती. ...
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली. ...