Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
यंदा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट या दिवशी हरतालिका आहे. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" असे म्हणतात. हरतालिकेच्या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. पण हरतालिकेची पूजा कशी करावी? त्याबद्दल जर तुम् ...
नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते. करोडो भाविक गणेशोत्सवाच्या काळात आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतील लालबाग या ठिकाणी येतात. लालबागच्या राजाची सुरूवात कोळी बांधवांनी केली होती. पण नवसाला पावणारा 'लालबागचा राजा' ...
Face Clean Up at Home : चेहरा धुतल्यानंतर तुम्ही वाफ घेऊ शकता. यासाठी चेहऱ्यावर ५ मिनिटे वाफ घ्या, त्यानंतर फेशियल टिश्यूने चेहरा स्वच्छ करा. Ganeshotsav 2022 ...
गेली अनेक वर्षांची परंपरा असलेले सांगली संस्थान मंदिरातील चोर गणपती विराजमान झाले आहते. विशेष म्हणजे चतुर्थीच्या दोन दिवस आधी या बाप्पांचं आगमन होतं. त्यामुळे सांगलीमध्ये चोर गणपतीच्या आगमनानंतरच गणपती बाप्पाच्या उत्सावाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. ...