Next

हरतालिकेची पूजा कशी करावी? Step By Step Pooja Of Hartalika | Hartalika Pooja 2022 | Ganeshotsav 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:00 PM2022-08-26T17:00:39+5:302022-08-26T17:02:13+5:30

यंदा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट या दिवशी हरतालिका आहे. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" असे म्हणतात. हरतालिकेच्या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. पण हरतालिकेची पूजा कशी करावी? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #hartalika #ganeshchaturthi #ganpatibappamorya #ganpati #ganeshfestival #hartalikateej2022 #ganpatistatus subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8d8q6k