लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
मंगलमूर्ती मोरया! निर्बंधांचे विघ्न दूर; पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात - Marathi News | Obstacles of restrictions removed in Pune Seven and a half thousand policemen have been deployed for Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! निर्बंधांचे विघ्न दूर; पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात

पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार ...

ढोलताशा पथके जोमात; बँड कोमात! पारंपरिक कलाकारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Drumming teams in full swing Band Coma Starving time on traditional artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोलताशा पथके जोमात; बँड कोमात! पारंपरिक कलाकारांवर उपासमारीची वेळ

परंपरागत बँड पथकांची जागा ढाेलताशा पथकांनी घेतल्याने पारंपरिक कलाकारांवर यंदाही उपासमारी ओढत असल्याचे कलाकार सांगत आहेत ...

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती  - Marathi News | thane Municipal corporation ready for eco friendly Ganeshotsav construction of artificial ponds for immersion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती 

पर्यावरणाभिमुख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून उपाययोजना. ...

Tasty Katta: बाप्पाला जे खाल्ल्यावर आनंद होतो ते म्हणजे उकडीचे अन् तळणीचे मोदक - Marathi News | What Bappa is happy to eat is pickled and fried modak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tasty Katta: बाप्पाला जे खाल्ल्यावर आनंद होतो ते म्हणजे उकडीचे अन् तळणीचे मोदक

गणेशोत्सवात मोदकांना मोठ्या प्रमाणावर मागणी ...

मारूती मंदिरातील गणरायाला आवड जिलब्यांची! मंडईतील जिलब्या गणपती - Marathi News | jilbya maruti mandal ganapati in mandai pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारूती मंदिरातील गणरायाला आवड जिलब्यांची! मंडईतील जिलब्या गणपती

जिलब्या मारूती मंडळाची मूर्ती ही खूप सुंदर आणि रेखीव आहे ...

गौरी गणपतीत सुंदर पारंपरिक लूक हवा? पाहा ७ हेअरस्टाइल, सुंदर - साजिरे - सोज्वळ रुप - Marathi News | Ganpati Festival Traditional Look Perfect Hairstyle Options : Want a beautiful traditional look in Gauri Ganapati? See 6 hairstyles, beautiful - festive - elegant look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरी गणपतीत सुंदर पारंपरिक लूक हवा? पाहा ७ हेअरस्टाइल, सुंदर - साजिरे - सोज्वळ रुप

Ganpati Festival Traditional Look Perfect Hairstyle Options : आपल्याला सूट होईल अशी एखादी हेअरस्टाईल झटपट करता आली तर आपल्या लूक आणखी खुलून येतो. ...

गावागावात असणार पोलीस पाटलांचे लक्ष; बिट अंमलदारांना गणेश मंडळं दत्तक - Marathi News | The focus of the police stations will be in the villages; Adoption of Ganesha mandals to bit officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावागावात असणार पोलीस पाटलांचे लक्ष; बिट अंमलदारांना गणेश मंडळं दत्तक

सोलापूर तालुका पोलिसांचा उपक्रम; शांतता अबाधित राखण्यासाठी गावोगावी बैठका ...

Ganesh Festival 2022 : गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अचानक सोहेरसूतक आले असता काय केले पाहिजे, वाचा! - Marathi News | Ganesh Festival 2022: What should be done when there is sudden birth or death case happed about near and dear once after Ganesha's Puja, read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022 : गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अचानक सोहेरसूतक आले असता काय केले पाहिजे, वाचा!

Ganesh Festival 2022 : आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडत राहतात. उत्सव प्रसंगी त्यांना सामोरे जाताना धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा! ...