लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
भक्तीमय वातावरणात सलमान खानच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, कुटुंबासह केला मनसोक्त डान्स - Marathi News | Ganesha Visarjan Salman Khan House Mumbai Dances With Sonakshi Sinha Arpita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भक्तीमय वातावरणात सलमान खानच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, कुटुंबासह केला मनसोक्त डान्स

गणपती विसर्जनादरम्यान सलमान खानने ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. ...

गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक - Marathi News | 'That' sculptor from Dombivali who fled after leaving Ganesh idol unfinished, finally arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक

Ganesh Chaturthi गणेशमूर्तीच्या विक्रीकरिता दिलेली सूट आणि क्षमतेपेक्षा जास्त मूर्ती घडविण्यात आलेले अपयश यामुळे पलायन केलेला मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे (२८) याला विष्णूनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...

महेश बाबूच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, नम्रता शिरोडकरने शेअर केले फोटो - Marathi News | Ganeshotsav 2025 Namrata Shirodkar Celebrates With Kids Expresses Missing Mahesh Babu Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, नम्रता शिरोडकरने शेअर केले फोटो

महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर त्यांच्या बाप्पाचं दर्शन चाहत्यांना घडवलं. ...

मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त... - Marathi News | Walnut Halwa Akhrot Ka Halwa Walnut Halwa Recipe Akrodcha Halwa Recipe How To Make Walnut Halwa At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त...

Walnut Halwa : Akhrot Ka Halwa : Walnut Halwa Recipe : Akrodcha Halwa Recipe : How To Make Walnut Halwa At Home : गणपती बाप्पांचा नैवेद्य तसेच प्रसादासाठी करा साजूक तुपातील गोडधोड अक्रोडचा हलवा... ...

हार- फुले फ्रिजशिवायही राहतील ताजी! ८ सोप्या ट्रिक्स - फुले न कोमेजता राहतील टवटवीत... - Marathi News | best way to store flowers for a month tricks to keep flowers fresh naturally how to keep flowers fresh for a month tips to make flowers last longer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार- फुले फ्रिजशिवायही राहतील ताजी! ८ सोप्या ट्रिक्स - फुले न कोमेजता राहतील टवटवीत...

How to Keep Flowers Fresh for a Month Tips : how to keep flowers fresh for a month : tips to make flowers last longer : ways to preserve flowers at home : tricks to keep flowers fresh naturally : flower preservation tips : long lasting flower care ha ...

इडली पात्रात करा मऊसूत इन्स्टंट रवा मोदक! बाप्पाचा प्रसाद आणि नैवेद्य होईल खास - पाहा इन्स्टंट रेसिपी... - Marathi News | How to make Instant Rava Modak in Idli Stand Instant Rava Modak In Idli Stand instant rava modak recipe rava modak in idli stand quick rava modak for prasad | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इडली पात्रात करा मऊसूत इन्स्टंट रवा मोदक! बाप्पाचा प्रसाद आणि नैवेद्य होईल खास - पाहा इन्स्टंट रेसिपी...

How to make Instant Rava Modak in Idli Stand : Instant Rava Modak In Idli Stand : instant rava modak recipe : rava modak in idli stand : quick rava modak for prasad : इडली पात्रात झटपट करता येतील असे इन्स्टंट रवा मोदक तयार करण्याची सोपी रेसिपी... ...

सिद्धार्थ मल्होत्रा-जान्हवी कपूर 'लालबागचा राजा'च्या दरबारात, बाप्पाच्या चरणी झाले नतमस्तक - Marathi News | ganeshotsav 2025 siddharth malhotra and janhavi kapoor took blessings of lalbaughcha raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा-जान्हवी कपूर 'लालबागचा राजा'च्या दरबारात, बाप्पाच्या चरणी झाले नतमस्तक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेले होते. जान्हवीने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

वजन आणि शुगर वाढण्याच्या भीतीने मोदक खाणं टाळताय? वाचा ऋजुता दिवेकरांचा खास सल्ला - Marathi News | Ganpati Festival 2025: modak is really responsible for weight gain? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन आणि शुगर वाढण्याच्या भीतीने मोदक खाणं टाळताय? वाचा ऋजुता दिवेकरांचा खास सल्ला

Ganpati Festival 2025: गणपती आले म्हणजे मोदक ओघाने आलेच... वजन आणि शुगर वाढण्याची भीती वाटून ते खावे की नाही हा प्रश्न पडला असेल तर या काही टिप्स तुमच्यासाठीच आहेत... ...