गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्यानं त्यांना अटक करण्यात आली.
Read more