ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गणपत गायकवाड - Ganpat Gaikwad, मराठी बातम्याFOLLOW
Ganpat gaikwad, Latest Marathi News
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केल्यानं त्यांना अटक करण्यात आली. Read More
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. ...
BJP Oppose Shrikant Shinde: विरोध हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्याच तोंडून मुलाची उमेदवारी जाहीर करायला लावली आहे. ...
loksabha Election - कल्याण येथील गोळीबार प्रकरणाचे पडसाद आता लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. कल्याण पूर्वेतील भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही असा ठराव केला आहे. ...
कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादातून कल्याण पूर्वेचे शिवसेना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली होती. ...