लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गंगापूर

गंगापूर

Gangapur-ac, Latest Marathi News

मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद   - Marathi News | Maharashtra Election 2019 : Who is the voter king? Future of 128 candidates in Aurangabad district imprisoned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद  

व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम जीपीएस असलेल्या वाहनांतून मतदारसंघनिहाय मोजणी करण्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये नेण्यात आल्या. ...

वस्तुस्थिती बदलत आहे; महायुतीच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे - Marathi News | Maharashtra Election2019 :The facts are changing; Many obstacles in the path of success of Mahayuti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वस्तुस्थिती बदलत आहे; महायुतीच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे

आम्हीच जिंकू, अशा आविर्भावात युती असली तरी वस्तुस्थिती बदलत आहे. ...

Maharashtra Election 2019 : बालेकिल्ल्यातच होतेय शिवसेनेची दमछाक; सत्तार यांच्यासाठी आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena fight in aurangabad; Challenge for Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : बालेकिल्ल्यातच होतेय शिवसेनेची दमछाक; सत्तार यांच्यासाठी आव्हान

या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. ...

...जेंव्हा भाजप आमदारावर येते गावकऱ्यांसमोर डोकं फोडून घेण्याची वेळ - Marathi News | when the BJP MLA fatigue in front of the villagers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...जेंव्हा भाजप आमदारावर येते गावकऱ्यांसमोर डोकं फोडून घेण्याची वेळ

बाबरगाव येथील गावकरी बंब यांचे भाषण ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यामुळे बंब चांगलेच संतापले, मला तुम्ही लोकं बोलू देत नाही. त्यामुळे शेवटी मीच डोके फोडून घेतो असं म्हणताना बंब दिसतात. ...

Maharashtra Assembly Election 2019 : प्रशांत बंब यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : All-party leaders unite against Prashant Bomb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : प्रशांत बंब यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ...

व्हिडिओ: भर सभेत भाजपच्या आमदाराला 'प्रहार'च्या कार्यकर्त्याने झापलं - Marathi News | prahar Party worker angry on mla Prashant Bamb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ: भर सभेत भाजपच्या आमदाराला 'प्रहार'च्या कार्यकर्त्याने झापलं

आगरवाडगावात त्यांची बैठक सुरु असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याने झाप -झापले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...