लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गंगापूर

गंगापूर

Gangapur-ac, Latest Marathi News

गंगापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठरले? सतीश चव्हाण यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा - Marathi News | In Gangapur, the NCP decided to belong to Sharad Pawar's group? Talk about Satish Chavan getting AB form | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठरले? सतीश चव्हाण यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा

पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांना अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने निलंबित केले आहे ...

इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी - Marathi News | Public candidate Indira Gandhi changed at the airport; Freshman Ashok Dongaonkar took advantage of the opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी

आठवणीतील निवडणूक १९८०: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विमानतळावर जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली. ...

सतीश चव्हाण गंगापुरातून तुतारी हाती धरणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षात तेवढाच विरोधही - Marathi News | Will Satish Chavan take up the NCP SP Party's trumpet from Gangapur? Same opposition in NCP Sharad Pawar party | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सतीश चव्हाण गंगापुरातून तुतारी हाती धरणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षात तेवढाच विरोधही

सतीश चव्हाण यांनी तुतारी हाती घेतल्यास गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील राजकीय समीकरणे ढवळून निघू शकतात. ...

गंगापूरात भाजपा खंबीर, इतर पक्षांत उमेदवारीसाठी गोपनीयतेने इच्छुकांचा जीव टांगणीला! - Marathi News | Gangapur-Khultabad Assembly Constituency; Extreme secrecy for candidacy in other parties except BJP, aspirants' lives are hanging! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरात भाजपा खंबीर, इतर पक्षांत उमेदवारीसाठी गोपनीयतेने इच्छुकांचा जीव टांगणीला!

गंगापूर विधानसभेत भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित आहे. ...

Crop Insurance : पीकविम्याचे ३७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग; ७३ हजार शेतकरी अपात्र - Marathi News | Crop Insurance: 371 crore rupees of crop insurance will be deposited in farmers' bank accounts; 73 thousand farmers are ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : पीकविम्याचे ३७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग; ७३ हजार शेतकरी अपात्र

२०२३ मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या (८३.२४ टक्के) बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण ३७० कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. ...

शेतकरी बांधवांनो! गंगापूर, गौतमी गोदावरी, कश्यपीतून पाणी हवंय, इथे अर्ज करा...  - Marathi News | Latest news Appealing to farmers to apply for taking advantage of water from dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो! गंगापूर, गौतमी गोदावरी, कश्यपीतून पाणी हवंय, इथे अर्ज करा... 

जय शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील काही धरणांतील पाण्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

ढोरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा होणार कायापालट, वर्ग खोल्यांसाठी ८१ लाख रुपये मंजुर - Marathi News | Zilla Parishad school of Dhorgaon will be rebuilt, Rs 81 lakh sanctioned for classrooms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ढोरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा होणार कायापालट, वर्ग खोल्यांसाठी ८१ लाख रुपये मंजुर

१९६२ साली शाळेची झाली होती स्थापना. ...

गंगापूर तालुक्यात वीज पडून तरुणाचा मृत्यू, एक जखमी; तीन जनावरे दगावली - Marathi News | Youth killed, one injured by lightning in Gangapur taluka; Three animals died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर तालुक्यात वीज पडून तरुणाचा मृत्यू, एक जखमी; तीन जनावरे दगावली

जोरदार वादळासह मान्सून पूर्व पावसाचे गंगापूर तालुक्यात थैमान  ...