बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सात दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ५६५ गणेश मुर्त्यांचे तर खाजगी ६ हजार ३३५ अश्या एकूण ६ हजार ९०० मुर्त्यांचे विसर्जन ‘गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला’ ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करीत गणेशभक्तांनी सात दिवसाच्या गणपतीबाप्पांना व गौरीनाही निरोप दिला़ मात्र, दिड व पाच दिवसांच्या विसर्जनास पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे ...
जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करु नये, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या प्रबोधनाला चांगले यश आले आहे. सातव्यादिवशी तब्बल आठशे गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान झाल्या ...
भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे सा ...