बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या गणरायाला रुपीनगर परिसरात गणेश भक्तांनी निरोप दिला. सालाबादप्रमाणे या वर्षीही सातव्या दिवशी परिसरातील बहुतांशी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ...
रस्ते अपघात टाळण्यासाठी नाशिक पोलीस अनोखा उपक्रम राबवत आहेत. नागरिकांमध्ये हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती व्हावी व रस्ते अपघात टळावेत, यासाठी गणरायाच्या वेशातील कार्यकर्त्यांनी घेऊन पोलीस फिरत आहेत व बाईकस्वारांना हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देत आहेत ...
अद्यापही पुण्याच्या गणेशदेखावेंची गंमत-उत्सुकता कायम आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कमी कमी होत चाललेत. कलावंतांचे वाढत चाललेले दर, त्यांचं सांभाळावं लागणारं वेळापत्रक यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी दिव्यांच्या झगमगाटातील देखाव्यांकडेच अलीकडे कल ...