बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
पुण्यात मानाच्या पाचही बाप्पांची विसर्जन मिरवणूक दिमाखदारपणे सुरू आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरासह मल्लखांबची प्रात्यक्षिकंही बघायला मिळाली. ... ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाचे गंगाघाटावर नदीपात्रात विसर्जन करून भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. ...